Type Here to Get Search Results !

30+ लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश marriage wishes for friend / sister / brother marriage wishes in Marathi

नवीन आणि अतिशय छान आशा लग्नाच्या शुभेच्छा स्पेशल मेसेज 30+ हे सर्व लग्नाच्या शुभेच्छा मेसेज वाचा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांचे कोणाचं लग्न असेल तर त्यांना हे शुभेच्छा मेसेज नक्की पाठवा







😊विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका, प्रेमाचे बंधन 👩🏻‍🤝‍🧑🏼कधीही तुटू देऊ नका तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😇..लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💖


सुखी 🏘संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा स तुमचा संसार सुखाचा व्हावा 😊हीच आमची इच्छा ! लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा❤


💞तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा, तुम्हा दोघांना✨लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा


 

हळदीचा🎉वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या 👩‍❤️‍👨आयुष्यात प्रेमाचा नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

 

प्रेम❤️हे कधीच अपूरे गुहत नाही, एकमेकांत असलेला🥰विश्वास, अधुरा असलेला श्वास, एकमेकांची असलेली कहाणी,☺️गुजाला मिळाली गुणी.. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

 

❤️धरुन एकमेकांचा हात🤝नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ लग्नाच्या तुम्हा 🎉दोघाना हार्दिक शुभच्छा


 

नाती 😊जन्मोजन्मीची परमेश्वराने ठरवलेली दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीमगाठीत बांधलेली..लग्नाच्या ❤️हार्दिक शुभेच्छा आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा


 

विश्वासाचे असेच बंधन🎉असेच कायम राहावे दोघांच्या जीवनात तुमच्या प्रेमाचे प्रलय यावे 😍एकच मागणी आहे परमेश्वर चरणी जीवन दोघांचे सुख-समृद्धी आनंदाने बहरून जावे लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

 

एक स्वप्न तुमच्या 👩‍❤️‍👨दोघांचे प्रत्यक्ष झाले नाते प्रेमाचे आज विवाहात 😚बद्ध झाले लग्नाच्या तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा

 

Happy Married Life💞 लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा... सुखी संसारासाठी 💫तुम्हा दोघांना शुभेच्छा..तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..!


 

समर्पणाचं दुसरं नाव 🥰आहे तुमचं नातं, विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं, प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं, •तुमच्या या 🌹गोड नात्यांच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

 

🌎जगातील अत्यंत सुंदर जोडप्याला विवाहाच्या अनेक शुभेच्छा..! ✨तुम्ही नेहमी असेच सोबत आणि आनंदित रहा❤️


 

हे🤝बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जवाबदारीने 🌹फुललेले, आनंदाने नांदो संसार सुखाचा.. हीच प्रार्थना🙏परमेश्वराला..!तुम्हां दोघांना पण लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा


 

😇नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन💕जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली..लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !!


 

नाती😊जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम❤️भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली, दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा...

 

😊आनंद प्रत्येक क्षणांचा, तुमच्या वाट्याला यावा.... अत्तराचा सुगंध, तुमच्या जीवनात दरवळवा... हास्याचा जल्लोष😍सदा, ●तुमच्या जीवनात राहावा.. प्रत्येक क्षण तुमच्यासाठी हा आनंदाचा यावा ...उन्हात सावली प्रमाणे,नेहमी एकमेकांची साथ🤝 ,अंधारात उजेळा प्रमाणे नेहमी एकमेकांची साथ देत रहा.. नवीन लग्नाच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा


 

आज😊तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे तुमच्या💫सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा लग़ाच्या हार्दिक शुभेच्छा


 

🌹आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे तुमच्या😊सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा लग़ाच्या हार्दिक शुभेच्छा

 

🌹Happy Married Life🌹 आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत🥰राहा..लगाच्या हार्दिक शुभेच्छा..!


 

🎉HAPPY MARRIAGE. Life साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो. तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. 😊आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा...


 

स्वर्गाहून🌎सुंदर असावं तुमचं जीवन, फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन, 💞एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम, हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्याकायम🥰.Happy Marriage life


 

💫लन्नाच्या खुप खुप शुभेच्छा..तुमचा संसार सुखाचा व्हावा😊हिच आमची इच्छा.. लग्नाच्या तुम्हा दोघाना हार्दिक शुभेच्छा

 

😊दादा वहिनी ,तुमचं हे नातं असच फुलत राहूदे🥰आणि तुमचं हे प्रेम असच बहरत राहूदे तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

 

तुमच्या💞जीवन रुपी बागेत नेहमी आनंदाचे फुल बहरो चेहऱ्यावर आनंद कायम आणि 🎉आयुष्य सर्व दुखांपासून दूर राहो..लग्न हार्दिक शुभेच्छा


 

👩‍❤️‍👨दोन अप्रतिम मनं एकत्र जोडली गेली आहेत आणि त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन. 🥰कायम एकमेमकांना अशीच साथ देत राहा ! शुभ विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा


 

🧡हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून,🤗संसाराच्या नव्या सुरुवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरुन. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

😊प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो, तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे🌹,तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा...


 

🥰समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं ❤️प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं... लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

✨आयुष्याचा अनमोल आणि अतुट क्षण..!लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा😊दादा वहिनी


 

तुमचं🥰नात हे असंच कायम फुलत राहूदे आणि तुमच्यातील हे प्रेम असच कायम बहरत राहूदे, तुम्हाला कधीच कुठल्या😇गोष्टीची कमी पडू नये आणि तुमचा सवसार असाच कायम निखळत राहूदे,🤝अशीच साथ असुद्या एकमेकांना कायम सुख दुःखात. तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा🌹



लग्नात

आपण लग्नात फ़क्त तांदूळ - अक्षता वापरतो...दूसरे कोणतेही धान्य नाही अक्षता वापरतो याची खालील दोन महत्वाची कारणे- हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही...त्याला आतून कीड पडत नाही...म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते ! तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही आयुष्याचा संसार ही दुभंगू नये ही भावना असते दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते...तेव्हा ते खरे बहरते.....! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे....पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते....यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ....असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात.... आपल्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत आपले संस्कार संस्कृती जपा पुढच्या पिढीला ही काळानुसार कळायला हवं हे सर्व!


लग्नात

लग्न हा आपल्या संस्कृतीचा आणि धर्माचा महत्त्वाचा भाग आहे. ही एक घटना आहे जी आपण सर्वजण आपल्या आयुष्यात एक दिवस अनुभवतो. त्यामुळे आपल्या समाजात लग्नाला खूप महत्त्व दिले जाते.


विवाह सोहळा हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे. यातून आपण इतरांशी एक नातं तयार करतो, ज्याच्या सोबत आयुष्यभर चालायचं असतं. लग्नाच्या विधींमध्ये आपल्या कुटुंबीयांचे सहकार्य महत्त्वाचे असते. या प्रसंगी आमचे कुटुंबीय आम्हाला आशीर्वाद देतात आणि आम्हाला आमच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतात.


विवाह सोहळा हा खूप आनंदाचा क्षण असतो. या निमित्ताने आपल्या समाजात मोठ्या थाटामाटात लग्नाची तयारी केली जाते. यामध्ये अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, जे समाजातील लोकांना एकत्र आणण्यास मदत करतात.


लग्नसमारंभात वधूला सजवून तयार केले जाते. ती सुंदर दागिने, लेहेंगा, बांगड्या आणि मेकअपने सजलेली आहे. वधूच्या सजावटीमध्ये वधूच्या कुटुंबातील सदस्य देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.


वधू आणि वर यांच्यातील विवाहाचे बंधन टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे विधी आहेत. यापैकी काही आहेत:


1. हळद-मेहंदी: यामध्ये हळद आणि मेहंदी वापरली जाते. याद्वारे वधूला सौंदर्य आणि समृद्धीची कामना केली जाते.


2. सात फेरे: यामध्ये वधू-वर एकमेकांना सात फेरे बांधतात. त्यामुळे दोघांमध्ये एक निश्चित संबंध निर्माण होतो.


3. कन्या दान: यामध्ये वधूला तिचे वडील किंवा कोणत्याही महिला सदस्याकडून दान दिले जाते. त्यामुळे कुटुंबाचा आदर वाढतो.


4. वरमाळा: यामध्ये वधूवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी वराला पुष्पहार दिला जातो.


विवाह सोहळ्यात समाजातील लोकांच्या सहकार्याने आपल्या कुटुंबाची परंपरा जपली जाते. यामुळे आपल्या समाजाची एकता वाढते आणि आपल्या संस्कृतीची मूल्ये जतन होतात.


लग्नाचे संस्कार आपल्याला संयुक्त कुटुंबासाठी सन्माननीय संधी देतात. यामध्ये आपल्याला कुटुंबाचे महत्त्व काय आहे आणि आपण आपल्या कुटुंबाचा आदर केला पाहिजे हे समजावून सांगितले आहे.


लग्नाचे संस्कार आपल्याला एकत्र कुटुंबाच्या भावनेची ओळख करून देतात. हे आम्हाला इतरांशी संबंध जोडण्यास सक्षम करते आणि ते एकमेकांसोबत आनंदी जीवन जगण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीसाठी आणि समाजासाठी लग्नाचा संस्कार खूप महत्त्वाचा आहे.


Top Post Ad

Below Post Ad