मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चैनल कारण क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण काय मास्टर एप्लीकेशन मधून बनवणार आहोत तर काय मास्टर अप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चैनल वरती मिळून जाईल तर आपल्या टेलिग्राम चैनल ला जॉईन झाला नसाल तरी टेलिग्राम चैनल जॉईन होऊन घ्यायचं आहे तर तिथे आपल्याला सर्व मटेरियल पण फ्री मध्ये अगदी मिळून जाईल त्यामुळे आपले टेलिग्राम चैनल जॉईन करून घ्या आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओ साठी लागणारे जे मटेरियल आहे ते आपण आपल्या वेबसाईट वरती फ्री मध्ये दिलेले आहे तर आपल्या वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही तिथून डाऊनलोड करून घ्या आणि जर
वेबसाईट वरती तुम्हाला डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपण दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा कशा पद्धतीने मटेरियल डाउनलोड करता येते ही व्हिडिओ तुम्ही बघा तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहिल्यांदा काही नसलेला ओपन करून घ्यायचं आहे काय मिस्टर एप्लीकेशन ओपन केल्यानंतर वन टू वन हा रेशो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचाय म्हणजे बॉक्सचा रेशो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे रेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ज्या बर्थडे गर्ल चे इमेजेस ॲड करून घ्यायचे ते तुम्ही इमेजेस ऍड करून घ्या 30 सेकंदापर्यंत तुम्ही इमेजेस ऍड करून घ्या
त्यानंतर तुम्हाला मधल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि ट्रांजेक्शन इफेक्ट द्यायचा आहे तर ट्रांजेक्शन इफेक्ट मीफोनचा तुम्ही ट्रांजेक्शन इफेक्ट ऍड करून घ्या त्यानंतर तुम्हाला सर्व इमेज वरती ट्रांजेक्शन इफेक्ट तुम्हाला जो आवडेल तो ऍड करून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओ तुम्ही सेव करून घ्या सेव्ह केल्यानंतर परत न्यू प्रोजेक्ट वरती यायचे सोळाशे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. रेशियो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला परत सर्व इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत ज्या बर्थडे गर्ल तुम्ही स्टेटस बनवून आहात त्या बर्थडे कार्डचे तुम्ही सर्व इमेजेस ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर परत तुम्हाला ट्रांजेक्शन इफेक्ट ऍड करायचे आहे तर क्रॉस लाईन हा
ट्रांजेक्शन इफेक्ट तुम्ही ऍड करून घ्या तुम्हाला जो आवडेल तो ट्रांजेक्शन इफेक्ट ऍड केला तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर तुम्हाला सर्व इमेजला इफेक्ट ऍड केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मध्ये जाऊन ब्लर हा इफेक्ट तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे बर हाय इफेक्ट मी पूर्ण लेयर वरती वाढवून घ्यायचा आहे ब्लर इफेक्ट वाढवून घेतल्यानंतर सेटिंग मध्ये जाऊन त्या ब्लर इफेक्ट ची लेंथ पाच पर्यंत ठेवायचे म्हणजे ट्रेन तिची पाच ते चार पर्यंत ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचे मी एक टेम्प्लेट दिला आहे तर ते टेम्प्लेट तुम्ही ॲड करून घ्या टेम्प्लेट ॲड केल्यानंतरच प्लेट अँड स्क्रीन वरती क्लिक करा म्हणजे तुमच्या टेम्पलेट पूर्ण व्हिडिओ वरती फिट होऊन जाईल त्यानंतर त्या टेम्पलेट वरती क्लिक करा ब्लेंडिंग वरती या आणि स्क्रीन करून घ्या स्क्रीन करून गेल्यानंतर तुमचा व्हिडिओ अशा पद्धतीने काही दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी आपण इमेज व्हिडिओ सेव्ह केली होती ती व्हिडिओ ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर जो बॉक्सची फ्रेम दिसते त्या फ्रेम मध्ये ही व्हिडिओ ॲड करून घ्या आणि क्रॉप करून तुम्हाला तिथे सेट करून बसवायची आहे ती व्हिडिओ ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला राउंड मध्ये इमेजेस ऍड करून घ्यायचे तर तिन्ही साईटला तुम्ही गोल्ड मध्ये इमेजेस ऍड करून घ्या क्रॉप मध्ये जायचंय आणि शेप मध्ये जाऊन तुम्ही ते राहून हा इफेक्ट तुम्ही सेट करून घ्या आणि सर्व इमेजेस ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर तुम्हाला ज्या बर्थडे गर्ल च नाव द्यायचं आहे तर त्या बर्थडे गर्ल तुम्ही नाव टाईप करून घ्या टाईप करा आणि अशा पद्धतीने खालच्या साईडला फिट करून घ्या त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढेच होतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच प्रकारचे आपण मराठी मधून एडिटिंग शिकवत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून घ्या आणि दिवसातून आपल्या एकदा तरी वेबसाईटला भेट द्या आणि तुम्हाला बाकीचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जावा आणि बाकीचे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ सेव करायचा असेल राइट साईडला शेअर चा ऑप्शन दिसून जाईल तर शेअरचा ऑप्शन वरती क्लिक करा आणि सेवच व्हिडिओ तुम्ही करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद
